गरीब असल्यानेच मला मॅनेज उमेदवार म्हणून हिणवले जाते - बजरंग सोनवणे - बजरंग सोनवणे
🎬 Watch Now: Feature Video
मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणूनच मला भाजपवाले मॅनेज उमेदवार म्हणून हिणवत आहेत. असे असले तरी आता जनतेनेच बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही जेव्हा-जेव्हा विकासाचे मुद्दे मांडतो तेव्हा-तेव्हा भाजपकडून भावनिक राजकारण पुढे केले जाते, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.