'आयटी क्षेत्राबाबत मागील चुका सुधारल्या तर शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील तरतुद अद्यापही कमीच' - ashank desai on budget
🎬 Watch Now: Feature Video
आयटी क्षेत्राबाबत सरकारने या अगोदर केलेल्या चुका सुधारल्या आहेत. आयटी क्षेत्रातील सहजता वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे. मात्र, शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील तरतुद अद्यापही कमीच आहे. ज्या प्रमाणात इतर विकसनशील राष्ट्रात शिक्षणावर खर्च केला जातो, तितकाही आपण करत नाही, अशी प्रतिक्रिया आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ अशांक देसाई यांनी दिली आहे.