'अनाथांच्या कल्याणासाठी केंद्रिय स्तरावर योजना असावी' - orphan rights news
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - अनाथांच्या हक्कांसाठी काम करणारी कार्यकर्ती अमृता करवंदे यांनी हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय 'फाईट फॉर ऑरफन' या परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनाथ व्यक्तींना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच अनाथांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर योजना असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाहा संपूर्ण व्हिडिओ..