Video : अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं लवकरच

By

Published : Feb 5, 2022, 10:48 AM IST

Updated : Feb 5, 2022, 12:31 PM IST

thumbnail
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाशिवरात्रीच्या आधी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण अमृता यांनी अजून या गाण्याचे नाव जाहीर केले नाही. अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वी गणेश वंदना हे गीत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमृता यांनी यावेळी अनेक विषयांवरील त्यांची मतं व्यक्त केली. तसेच त्यांच्या नव्या गाण्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.
Last Updated : Feb 5, 2022, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.