अक्षय्य तृतीया विशेष : खान्देशातील 'आखाजी' - akshay tritiya celebration jalgaon
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - अहिराणी बोलीभाषेतील विविध स्त्रीप्रधान लोकगीते खान्देशात अक्षय्य तृतीया अर्थात 'आखाजी' या सणाला दारोदारी कानावर पडतात. खान्देशात आखाजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. आखाजीच्या दिवशी या महिलांनी आखाजी काय असते, या दिवशी काय काय केलं जातं हे सर्व सांगून हा आनंदोत्सव साजरा केला.