VIDEO : हॉकी संघाच्या विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष - कोल्हापूर हॉकी संघ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12684707-thumbnail-3x2-kol.jpg)
कोल्हापूर - भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. कोल्हापूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी जल्लोष केला जात असून इथल्या ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरात हॉकीच्या खेळाडूंनी सुद्धा आनंदोत्सव साजरा केला. गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या ठेक्यावर यावेळी सर्वांनीच जल्लोष केला. याच पद्धतीने जिल्ह्यातील विविध भागात सुद्धा हॉकीप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.