'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं'! या अवलियाने एक-दोन नव्हे, तब्बल ३२ वेळा लढवलीये निवडणूक - उत्तम कांबळे
🎬 Watch Now: Feature Video
रोजमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा हिंगोली जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथील रहिवाशी उत्तम भगाजी कांबळे वेगवेगळी निवडणूक लढवीत आहे. तेही एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३२ वेळा. पाहा त्यांच्याशी साधलेला संवाद.