Raj Kundra : मलाही राज कुंद्राने कपडे काढायला सांगितले.. बॉलिवूड मॉडेलने सांगितली आपबिती! - हॉट हिट
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात पोलीस कोठडीत गेलेले उ्दयोजक राज कुंद्रा यांच्याविरोधात आता चित्रपटसृष्टीतील मॉडेलही खुलेपणाने बोलायला लागल्या आहेत. एका मॉडेलने एएनआयला मुलाखत देताना तिच्यावरील आपबिती कथन केली आहे. राज कुंद्राने उमेश कामतच्या माध्यमातून आपल्यालाही तशी ऑफर दिली होती असा दावा या मॉडेलने केला आहे.
Last Updated : Jul 22, 2021, 12:48 PM IST