Fire Broke Mobile Shop : कारंजा येथील मोबाईल शॉपिला लागली आग, मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता - A fire broke out at a mobile shop in Karanja
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम (कारंजा) - शहरात इंद्रा गांधी चौकातील खुशी मोबाईल गॅलरीला परिसरातील विद्यूत रोहोत्रावर शॉक सर्किट होऊन आग लागल्याची (Fire Broke Mobile Shop) घटना सकाळी 8 वाजता घडली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वेळेव आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.