Jalgaon Sword Seize : जळगावच्या चाळीसगावजवळ चारचाकी वाहनातून 14 तलवारी जप्त; चौघांना अटक, एक फरार - चाळीसगाव तलवारी जप्त
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - अजमेर येथून भडगाव चाळीसगावकडे जात असलेल्या वाहनातून 14 तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारमधून काहीजण छुप्या पद्धतीने तलवारी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.