तेरे साथ तिरंगा है! Tokyo Olympics साठी भारताचं जबराट थीम सॉन्ग - गायक मोहित चौहान
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू तयार आहेत. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खास भारतीय थीम सॉन्ग तयार करण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी या सॉन्गचा टीजर लॉन्च केला. हे सॉन्ग मोहित चौहान यांनी तयार केलं आहे. तर याला आवाज देखील मोहित यांनीच दिलं आहे. गाण्याचे 'बोल लक्ष्य तेरा सामने है' असे आहे. पाहा व्हिडिओ...