राष्ट्रीय क्रीडा दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केलेल्या 'फिट इंडिया' मोहिम कार्यक्रमाची झलक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🎬 Watch Now: Feature Video

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं, क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली. पहा इंदिरा गांधी स्टेडिमध्ये आयोजित रंगारंग कार्यक्रमची झलक....