कास्य पदक जिंकल्यानंतर मनदीप सिंगसोबत ETV BHARAT ची खास बातचित - mandeep singh
🎬 Watch Now: Feature Video
टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ टोकियो ऑलिम्पिकध्ये संपवला. भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकले. या विजयानंतर 'ईटीव्ही भारत'ने भारतीय संघाचा सदस्य मनदीप सिंग याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बातचित केली. यात मनदीप सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहा काय म्हणाला मनदीप....