तिसऱ्या कसोटीपूर्वी वॉर्नर म्हणतो, "माझ्यावर कोणताही दबाव नाही'' - IND vs AUS
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10089329-855-10089329-1609562655835.jpg)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्ध खेळताना नेहमी दबाव असतो. मात्र, माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला माझे काम माहीत आहे'', असे वॉर्नर म्हणाला. दुखापतीमधून सावरलेले डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्स्की सिडनी कसोटीत सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.