ETV BHARAT VIDEO: हॉकी खेळाडू शमशेर सिंगच्या घरातील जल्लोष - भारत वि. जर्मनी
🎬 Watch Now: Feature Video

अमृतसर: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघाचा खेळाडू शमशेर सिंगच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. पदक जिंकल्यानंतर शमशेरच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. यावेळी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. त्यांनी जल्लोषाची दृष्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.