Kashmir Files Movie Special Screening : मुंबईतील मालाडमध्ये काश्मीर फाईल्स चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूच्या पलायनाच्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मालाड इस्टेट मुव्ही टाइम सिनेमा येथे लोकांसाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात ( Special screening of Kashmir Files movie ) आले होते. हा चित्रपट पाहून प्रेक्षक इतके भावूक झाले की, आपापल्या जागेवर उभे राहून अश्रू ढाळू लागले आणि भारत माता की जयच्या घोषणा देऊ लागले, प्रत्येकाने हातात प्ले कार्डही दाखवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST