पाहा, कार्तिक आर्यन डबिंगसाठी बुलेवरुन स्टुडिओ दाखल, विकी कौशलही कॅमेऱ्यात कैद - 'सरदार उधम सिंग'मध्ये विकी कौशल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10878178-894-10878178-1614922820503.jpg)
अभिनेता कार्तिक आर्यन मुंबईतील डबिंगसाठी स्टुडिओमध्ये चक्क दुचाकीवरुन पोहोचला. त्यावेळचा फोटो क्लिक झाला आहे. कार्तिक आगामी 'धमाका' आणि 'भूल भुलैया २' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अभिनेता विक्की कौशल देखील जिमच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद झाला. तो आगामी 'सरदार उधम सिंग'मध्ये दिसणार आहे.