thumbnail

By

Published : May 26, 2021, 4:38 PM IST

ETV Bharat / Videos

पाहा: बहीण खुशीसोबत मुंबईत सायकल चालवताना दिसली जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची धाकटी बहीण खुशी मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या आवारात सायकल चालवताना दिसली. जान्हवी आणि खुशी दोघांनीही आपल्या सायकलिंग सेशनच्या वेळी मास्क घातले होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.