पाहा, अर्जुन कपूर आणि खूशी मुंबई परिसरात झाले कॅमेऱ्यात कैद - बॉम्बे गर्ल' या चित्रपटाद्वारे खूशी
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. कामाचा विचार करता अर्जुन कपूरचा 'सरदार का ग्रँडसन' हा सिनेमा १८ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. दरम्यान, खूशी कपूरसुद्धा मुंबईत तिच्या पाळीव प्राण्यासमवेत दिसली होती. या वर्षाच्या शेवटी 'बॉम्बे गर्ल' या चित्रपटाद्वारे खूशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.