'वॉर' पाहायला जाताय, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - war
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडचे दोन हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट २ ऑक्टोंबरला सिनेमागृहात दाखल झाला. दोन अॅक्शन हिरो एकत्र पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटाला दमदार प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. पाहुयात या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया....