'स्ट्रीट डान्सर'च्या यशासाठी वरुण - श्रद्धाची दिल्लीतील गुरुद्वारा बंगला साहिबला भेट - street dancer news
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे आपल्या आगामी 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्ली येथे पोहोचले होते. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.