'मरजावां'तील भूमिका करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका, रितेश - सिद्धार्थने उलगडले किस्से - marjavaan film in news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघेही 'एक विलन' या चित्रपटानंतर 'मरजावां' चित्रपटात एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातही रितेशने विलनची भूमिका साकारली आहे. अॅक्शन, रोमान्स, डायलॉग्स या सर्व गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतात. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील भूमिका आपल्या आत्तापर्यंतच्या करिअरमधल्या सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं रितेश आणि सिद्धार्थने सांगितलं आहे.