टॉम हिडलस्टनने सांगितला 'लोकी'चा प्रवास, 11 जून रोजी होणार प्रीमिअर - 'लोकी'चा प्रवास
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता टॉम हिडलस्टन यांचे म्हणणे आहे की लोकी हा एक "असाधारण आणि अनोखा प्रकल्प" होता. अलिकडच्या मार्वल डिस्ने युनिव्हर्सच्या मालिकांमध्ये हिडलस्टन गॉड ऑफ मिस्चिफ, लोकी बनून ओवेन विल्सन, गुगु मब्था-रॉ, सोफिया दि मार्टिनो, वुन्मी मोसाकू आणि रिचर्ड ई. ग्रांट या सहकलाकारांसह परत आला आहे. 11 जून रोजी लोकीचा डिस्ने + वर विशेष प्रीमिअर होणार आहे.