'स्कॅम 1992' मालिकेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले - प्रतिक गांधी - प्रतिक गांधी
🎬 Watch Now: Feature Video

रविवारी आयटीए अवॉर्ड्स २०२१ मध्ये हजेरी लावणारा अभिनेता प्रतीक गांधी म्हणाला की, 'स्कॅम 1992' या मालिकेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.