कथित लव्हबर्ड्स इशान-अनन्या दिसले लंच डेटवर - ईशान खट्टरदे
🎬 Watch Now: Feature Video

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे १४ फेब्रुवारीला मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर हौशी कॅमेरामनच्या कॅमेऱ्यात कैद झाली. व्हॅलेंटाईन डेनिमित्त ती वांद्र्यातील मिझू रेस्टॉरंटमध्ये आली होती. तिच्यासोबत अभिनेता ईशान खट्टरदेखील होता. त्यामुळे सिनेजगतात त्यांच्या रिलेशनशिपबद्दलची कुजबुज ऐकायला मिळत आहे.