Public review: आयुष्यमानला पडद्यावर गे पाहून पब्लिक दिलखूश - आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'
🎬 Watch Now: Feature Video

आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. होमोसेक्सुएल सारख्या विषयावर विनोदी पध्दतीने भाष्य करण्याची रिस्क आयुष्यमानने घेतली याचे कौतुक प्रेक्षकांनी केलंय. आयुष्यमानला साथ देणाऱ्या जितेंद्रच्या कामाचेही लोकांनी कौतुक केलंय. पाहूयात 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बद्दल पब्लिक काय म्हणतंय...
TAGGED:
Ayshyman Khurana latest news