परिणीती, सारा अली आणि नोरा फतेहीची झलक कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची झलक
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि सारा अली खान यांना मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. परिणीती 'संदीप और पिंकी फरार'च्या रिलीजसाठी तयार झाली आहे, तर सारा 'अतरंगी रे'मध्ये दिसणार आहे. दरम्यान, हौशी फोटोग्राफर्सना वांद्रे मधील अभिनेता नोरा फतेहीची झलक देखील मिळाली. 'सत्यमेव जयते 2' मध्ये ती दिसणार आहे.