फोटोग्राफर्स डायरी : रिया, जान्हवीसह अनेक बॉलिवूडकर कॅमेऱ्यात कैद - रिया चक्रवर्ती
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड कलाकारांना मुंबईच्या फिल्म सिटी व त्याच्या आसपासच्या भागातील हौशी कॅमेरामन्सनी टिपले. अभिनेत्री तमन्ना भाटिया जुहूमध्ये स्नॅप झाली. साध्या स्किन कलरच्या ड्रेसमध्ये ती मोहक दिसत होती. अभिनेत्री जान्हवी कपूरला मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. तिने ब्लॅक पँटसमवेत टाय आणि डाई पुलओवर स्वेटशर्ट घातले होते. जान्हवीचा आगामी सिनेमा 'रुही' ११ मार्चला मोठ्या स्क्रीनवर येईल. रिया चक्रवर्ती भाऊ आणि वडिलांसह विमानतळावर दिसली. जुहू येथील एका रेस्टॉरंटमध्ये दिव्या खोसला कुमार आणि भूषण कुमार यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. चोप दिला. वरुण धवनला विमानतळावर स्पॉट केले गेले.