फोटोग्राफर्स डायरी : रणवीर, रितेश नेहा धुपियासह अंगद कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्रिटी स्पॉटेड
🎬 Watch Now: Feature Video
रणवीर सिंग, रितेश देशमुख, नेहा धुपिया यांच्यासह बॉलिवूड स्टार्सना मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. कामाचा विचार करता रणवीर सिंग आगामी ८३ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रितेश देशमुख वांद्रे येथील सलूनमध्ये स्पॉट झाला. पती अंगद बेदी याच्यासह नेहा धुपियासुद्धा मुंबईत दिसली होती.