फोटोग्राफर्स डायरी : रणबीर,कंगना,अनन्यासह सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद - फोटोग्राफर्स डायरी
🎬 Watch Now: Feature Video
रणबीर कपूर ते कंगना रणौत असा अनेक सेलेब्रिटींना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. रणबीर क्लिनीकला भेट देऊन बाहेर जाताना दिसला तर कंगना मुंबईतील डबिंग स्टुडिओच्या बाहेर क्लिक झाली. अनन्या पांडे, ए.आर. रहमान, सुनील शेट्टी आणि सोनू सूद यांनाही मुंबईतील विविध ठिकाणी टिपण्यात आले.