सोनम कपूरच्या वाढदिवसानिमित्य अनिल कपूरने शेअर केले सुंदर फोटो - सोनम कपूरचा 36 वा वाढदिवस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12072862-207-12072862-1623237526900.jpg)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर यांनी बुधवारी आपली मुलगी सोनम कपूरच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या बालपणीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. कौटुंबिक अल्बममधील सोनमच्या बालपणीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कामाच्या पातळीवर 'ब्लाईंड' या चित्रपटात सोनम काम करीत आहे. याच्या शुटिंगसाठी ती २८ डिसेंबरला युनायटेड किंगडमच्या ग्लासगो येथे जाणार आहे.