वांद्र्यातील घराबाहेर फिरताना आढळले करिना-सैफ - करिना आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड स्टार करिना कपूर खान आणि तिचा नवरा सैफ अली खान मुंबईतील वांद्रे भागात फिरताना आढळले. करिना आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. अभिनेत्री राजकुमार रावदेखील वांद्रेमधील इमारतीतून बाहेरपडून कारमध्ये बसताना दिसून आला. तो सध्या द व्हाईट टायगर चित्रपटात लवकरच झळकणार आहे.