महिला दिन विशेष: बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या कंगनाचा 'पद्मश्री' पर्यंतचा प्रवास.... - Womens Day tribute on Etv Bharat
🎬 Watch Now: Feature Video

या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ईटीव्ही भारत त्या महिलांना ट्रिब्यूट देत आहे, ज्यांनी आपल्या स्वबळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. इतर महिलांसमोर एक उदाहरण निर्माण केले आहे. या महिलांच्या यादीत अभिनेत्री कंगना रनौतचाही समावेश आहे. कंगनाला २६ जानेवारीला 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.