अभिनेत्री हिना खानने शेअर केले कुटुंबीयांसोबतचे फोटो - Latest Bollywood news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री हिना खान चमकदार अभिनयासाठी आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. तिने नुकतीच तिच्या परिवारासह मालदीव येथे सुट्टी व्यतीत केली.
Last Updated : Dec 8, 2020, 5:00 PM IST