अभिनेता गोविंदा पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासह कॅमेऱ्यात कैद - latest Bollywood news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता गोविंदाला अलीकडेच त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी टीना यांच्या फिल्मसिटी येथे कॅमेऱ्यात कैद केले गेले. गोविंदाने कुटुंबीयांसह कॅमेऱ्याला दिलखुलास पोझ दिल्या.