नगरकरांना आठवले निर्भीड गिरीश कर्नाड; साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा - ahamadnagar
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - जेष्ठ नाट्य-चित्रपट कलाकार, साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्या निधनाचे वृत्त येताच नगरकर हळहळले. सतराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची उपस्थिती, त्यांनी उदघाटनपर भाषणात व्यक्त केलेले अभ्यासपूर्ण विचार, भाषणात त्यांनी मांडलेले निर्भीड मते, माय मराठीवर त्यांनी व्यक्त केलेले प्रेम या सर्वांना उजाळा मिळालाय.. गिरीश कर्नाड यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या आठवणींना यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांनी उजाळा दिला. साहित्य संमेलनाचे संग्रही असलेले अनेक फोटो आणि गिरीश कर्नाड यांचा व्हिडीओ त्यांनी आवर्जून ई टीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला..
पाहूयात यावर एक नजर....