Exclusive : कुटुंबासोबत पाहता येईल असा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' - गजराज राव - Shubh Mangal jyada saavdhan promotion
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट आयुष्मान आणि जितेंद्र कुमार सोबतच मानवी गागरू आणि अभिनेते गजराज राव यांचीही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गजराज राव आणि मानवीने ईटीव्ही भारतशी संवाद साधला. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा आहे. खेडेगावापासून तर शहरातील नागरिकांची समलैंगिकतेविषयी असलेली विचारधारणा बदलवणारा हा चित्रपट ठरेल, असे ते यावेळी म्हणाले...