'चंदीगड करे आशिकी' पब्लिक रिव्ह्यू: आयुष्मान-वाणीच्या चित्रपटाबद्दल मुंबईकरांच्या प्रतिक्रिया - आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर चित्रपट पब्लिक रिव्ह्यू
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई (महाराष्ट्र): आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'चंदीगड करे आशिकी' हा चित्रपट आज मोठ्या पडद्यावर दाखल झाला. अभिषेक कपूर दिग्दर्शित, या चित्रपटात आयुष्मान हा मनूच्या भूमिकेत आहे, जो चंदिगडमधील बॉडीबिल्डर आहे. तो वाणीने साकारलेली झुम्बा शिक्षिका, मानवीच्या प्रेमात पडतो. आयुष्मान-वाणीच्या चित्रपटाबद्दल मुंबईकरांचे मत जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.