अभिनेत्री जान्हवी कपूरचा 1950च्या काळात घेऊन जाणारा 'रेट्रो लुक' पाहिलात का? - अभिनेत्री जान्हवी कपूर रेट्रो लुक न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच तिचा रेट्रो लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या या पन्नासाव्या दशकातील काळाचा आभास निर्माण करणाऱ्या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.