thumbnail

By

Published : Feb 27, 2021, 7:40 PM IST

ETV Bharat / Videos

'द वर्ल्ड्स ए लिटल ब्लर्री' पाहून घाबरली आणि नर्व्हसदेखील बिली आयलिश

बिली आयलिशने 'द वर्ल्ड्स ए लिटल ब्लर्री' ही तिच्या स्टारडमपर्यंतच्या वाढीची डॉक्यूमेंटरी पाहिली तेव्हा तिच्या मनामधील भावना संमिश्र होत्या. गुरुवारी रात्री चित्रपटाच्या प्रीमिअर इव्हेंटमध्ये बोलताना आयलिश म्हणाली जेव्हा तिने डॉक्युमेंटरीचा पहिला कट पाहिला तेव्हा ती फक्त उत्सहीत झाली नाही तर ती कासाविस झाली, घाबरली आणि नर्व्हसदेखील झाली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.