आयुष्मान, अनन्या, खूशी आणि इतर सेलेब्स विमानतळावर कॅमेऱ्यात झाले कैद - प्विराची देसाई मानतळावर दिसली
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री प्राची देसाईला पायाने लंगडत चालताना हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्याने टिपले. श्रीदेवीची मुलगी खूशी कपूर आणि अनन्या पांडेलाही विमानतळावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. नुशरत भरुचाही व्हाईट आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मुंबई विमानतळावर आयुष्मान खुराणाचे आगमन होतानाचे फोटो क्लिक करण्यात आले.