चुकून लेडिज वॉशरुमध्ये घुसला होता आयुष्मान, 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनदरम्यान उलगडले धमाल किस्से...! - नुसरत भरुचा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'ड्रीमगर्ल' चित्रपट येत्या १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. आगळी वेगळी भूमिका घेऊन आयुष्मान चाहत्यांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत अभिनेत्री नुसरत भरुचादेखील झळकणार आहे. प्रमोशन इव्हेंटदरम्यान आयुष्मानने काही धमाल किस्सेदेखील उलगडले आहेत.