शिल्पाने मारला जिलेबीवर मस्त ताव... व्हिडीओला चाहत्यांची पसंती - अभिनेत्री शिल्पा शेट्टी मनाली शूटिंग
🎬 Watch Now: Feature Video
मनालीत 'हंगामा 2'चे शूटिंग संपल्यावर शिल्पा शेट्टी मुंबईत परतली. कामाचे व्यग्र तास संपल्यानंतर तिने जिलेबीवर मस्त ताव मारत हलकेफुलके क्षण एन्जॉय केले. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिल्पा 'हंगामा 2' व्यतिरिक्त 'निकम्मा' या चित्रपटातही दिसणार आहे.