VIDEO : एमआयएमच्या प्रस्तावावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Devendra Fadnavis criticize Shivsena over MIM
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एमआयएमचा वापर करत असून ( Sanjay Raut criticize BJP and MIM ) त्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या ऑफर समोर आणल्या जात आहेत. मात्र, एमआयएमसोबत शिवसेना कधीही युती करणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएमसोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोपही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत, असा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Shivsena ) यांनी शिवसेनेवर केला. पाहा, व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST