Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धावर निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे 'ही' महत्त्वाची माहिती - रशिया-युक्रेन युद्ध
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14554799-thumbnail-3x2-iop.jpg)
युक्रेन आणि रशियाच्या संघर्षातील घडामोडींना वेग आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. यावर निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी ( Shivali Deshpande Ex Army Officer On Russia-ukraine conflict ) काही मुद्दे मांडले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST