Goa Assembly Election Result 2022 : 'भाजपा नेत्यांनी मदत केली नाही', विजय मिळवल्यानंतर 'या' भाजप उमेदवाराची प्रतिक्रिया

By

Published : Mar 10, 2022, 2:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail

हैदराबाद - पणजी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर बाबुश मोन्सरात यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना विजयात भाजपमधील नेत्यांनी मदत केली नाही, असं ते म्हणाले आहे. तसेच वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.