Sainath Babar Met Vasant More : नवनियुक्त शहराध्यक्षांनी घेतली वसंत मोरेंची भेट - वसंत मोरे मराठी बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 10:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पुणे - मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माजी अध्यक्ष वसंत मोरे यांची कात्रज येथे भेट घेतली. भेटीनंतर वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा दिल्या ( Sainath Babar Met Vasant More ) आहेत. वसंत मोरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाविरुद्ध निर्णय घेतल्याने त्यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.