Pramod Sawant : 2024 सालीही केंद्रात मोदी सरकार असणार - प्रमोद सावंत - Narendra Modi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 16, 2022, 7:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली - भाजपने गोव्यात ( Goa Election ) 20 जागा जिंकल्या असून तिघांनी समर्थन दिले आहे. यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता स्थापन होणार आहे. चार राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे 2024 साली देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असून नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हेच पंतप्रधान असतील, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी दिली आहे. दरम्यान, पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याचा फैसला होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.