Video महिलेचा पाय जाळ्यात अडकला, पाईप कापून बाहेर काढला पाय, व्हिडिओ व्हायरल - ग्राइंडरमधून पाईप कापून बाहेर काढला पाय

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 2, 2022, 2:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

उत्तर प्रदेश मधील सदर परिसरातील मुख्य बाजार चौकात अनेकदा गर्दी असते. त्यामुळे पादचाऱ्यांना खूप त्रास होतो. एका महिलेचा पाय त्या जाळ्यात अडकला. सुमारे 45 मिनिटे ही महिला त्रस्त होती. बऱ्याच वेळानंतर ग्राइंडरने पाईप Cutting Pipe with Grinder कापून महिलेचा पाय बाहेर काढण्यात आला.लोकांच्या माहितीवरून कार्यकारी अधिकारी रवींद्र कुमार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तसेच ठेकेदार व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. मधोमध पाईप टाकून ही पोकळी भरून काढली जाईल, असे रवींद्रकुमार यांनी सांगितले. यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.