Elephant: पाहताय काय हत्तीचं घूसला गावात मग काय?, पाहा व्हिडिओ - Wild elephant enters into a village and damages a house
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16417517-thumbnail-3x2-hatti.jpg)
म्हैसूर (कर्नाटक) - म्हैसूर जिल्ह्यातील एचडी कोटे तालुक्यातील बुडानुरू गावात हत्ती घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. 19 सप्टेंबर)रोजी सकाळी घडले. या हत्तीने काही घरांचे नुकसान केले आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर गावकरी जमा झाले आणि हत्तीला पळवून लावले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST